
🥥 केसांसाठी अमृत
लांब, काळे, चमकदार केस मिळवण्यासाठी सर्वोत्तम.
😮💨 सर्दी-खोकल्यावर आराम
नाक बंद झाल्यास किंवा खोकल्यात छाती व पाठ हलक्या हाताने मालिश केल्यास श्वसनमार्ग मोकळा होतो.
🦵 संधिवात व स्नायू वेदना कमी
उष्ण व थंड गुणधर्मामुळे वेदना कमी होऊन रक्तप्रवाह सुधारतो.
🌸 त्वचेसाठी उपयुक्त
कापराचे जंतुनाशक गुण + खोबऱ्याच्या तेलाचे पोषण = निरोगी व मऊ त्वचा.
🧘 तणावमुक्ती
कापराचा सुगंध मन शांत करतो, तणाव कमी करतो आणि झोप सुधारतो.
💆 स्नायू रिलॅक्स
पाठी, छाती किंवा पायांवर मालिश केल्यास थकवा दूर होतो.
❄️ कोंडा दूर
कापराचे अँटी-फंगल गुण आणि खोबऱ्याचे पोषण केसांना कोंडामुक्त ठेवतात.
🐜 उवांचा नायनाट
लहान मुलांच्या उवांसाठी नैसर्गिक उपाय – कापूर मिक्स केलेलं रहस्य खोबरेल तेल.
👉 यासाठी फक्त आणि फक्त रहस्य लाकडी घाणा खोबरेल तेल वापरा – १००% शुद्ध, नॅचरल व केमिकल-फ्री.